News18 Marathi News Live |🔴 Maharashtra Politics | CM Fadnavis | Thackeray BJP News | Shinde Vs BJP
Автор: News18 Marathi
Загружено: 2026-01-25
Просмотров: 17
Описание:
Imtiyaz Jaleel On Kirit Somaiya | सोमय्यांनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावी... इम्तीयाज जलील यांचं किरीट सोमय्यांना आव्हान...
Shahar Shaikh Viral Video | मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.. माफीनामा दिलेला नाही.. माफीनाम्याची बातमी सहर शेखने फेटाळली...
Chhagan Bhujbal News | छगन भुजबळांना मिळालेल्या क्लिन चिटविरोधात अंजली दमानिया आक्रमक... भुजबळ दोन गुन्ह्यातून मुक्त, तिसऱ्यातून नाही.. अंजली दमानियांचं सीजेआय यांना पत्र लिहीत तपास सुरु करण्याची मागणी..
Nashik Protest News | नाशिकच्या कळवण तालुक्यातून निघालेलं लाल वादळ नाशिक शहराच्या वेशीवर..आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा..
Uddhav Thackeray News | उद्धव ठाकरेंना कणकवलीमध्ये मोठा धक्का... सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी.. भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम..
#maharashtrapolitics #marathinews #maharashtranews #news18marathi
News18 Marathi – Maharashtra’s No.1 Marathi News Channel.
इथे मिळतील ताज्या मराठी बातम्या, मराठी हेडलाईन्स, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, महाराष्ट्राचे राजकारण, मनोरंजन, Bollywood, OTT updates, Sports highlights, Technology news आणि Breaking News.
महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि जगभरातील महत्वाच्या घडामोडींचं सविस्तर कव्हरेज.
मराठीमध्ये विश्वासार्ह आणि झपाट्याने मिळणाऱ्या बातम्यांसाठी News18 Marathi म्हणजे एकमेव Trusted News Destination.
👉 Stay Connected | Stay Updated | Stay Informed
Subscribe करा / Follow करा News18 Marathi आणि मिळवा –ताज्या मराठी हेडलाईन्स
Exclusive Political Analysis,Maharashtra News & Updates,Bollywood & Entertainment Stories
Cricket & Sports Coverage,Tech Trends & Social Buzz,न्यूज18 मराठी – आवाज महाराष्ट्राचा
#marathinews #BreakingNews #MaharashtraPolitics #MarathiHeadlines
News18 Lokmat आता झालंय News18 Marathi!
ID_SIK
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: