Podcast with the talented team of Marathi Natak “Suvarna Pimpal” |Laxman |Shrutika |Sushil |Manuja
Автор: Viral Katta
Загружено: 2025-05-04
Просмотров: 960
Описание:
Join us for an exciting episode of our podcast with team of Suvrna Pimpal Drama.
रंगमंचाच्या पडद्यामागील जग कसं असतं? कलाकारांच्या दृष्टिकोनातून रंगभूमी काय शिकवते?मराठी रंगभूमीवर जीव ओतणाऱ्या कलाकारांशी संवाद साधताना त्यांच्या जीवनातील अनेक अनोळखी पैलू उलगडत जातात. ही मुलाखत म्हणजे त्यांचं नाट्यविश्व उलगडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न!
नाटक सुवर्णपिंपळ ✨🚩
संत श्री ज्ञानेश्वर माऊलीं च्या संघर्षमय जीवनावर आधारित ;
25 कलाकारांच्या सकस अभिनयाने नटलेली एक सुंदर आध्यात्मिक नाट्य कलाकृती .
/ suvarnapimpal_official
लेखक:- लक्ष्मण सूर्यभान घुगे
प्रयोगासाठी संपर्क :-
+919049057402
Join us on Instagram - @viralkattagallery
ही मुलाखत तुम्हाला भावली असेल, तर नक्की लाईक, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की शेअर करा, अजून अशाच मुलाखती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा!
#SuvarnaPimpal #MarathiNatak #Podcast #TheatreTalk #BehindTheScenes #MarathiTheatre
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: