हिंगोलीत पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण | Hingoli News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-01
Просмотров: 4618
Описание:
हिंगोलीत पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण | Hingoli News
हिंगोलीत पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आलीय.. पेट्रोल भरण्याच्या वादातून दोन ते तीन जणांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली... वसमत तालुक्यातील वैजनाथ पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली असून मारहाण सीसीटीव्हीत कैद झालीय... सचिन कांबळे असं पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याचं नाव असून मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
#saamtvnews #hingoli #wasmat #petrolpump #assault #cctv #breakingnews
Hingoli petrol pump assault, Wasmat petrol pump incident, petrol pump employee beaten, CCTV captured assault, Maharashtra crime news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: