संपूर्ण मराठी व्याकरण | Marathi Grammar Complete | Students Guide स्पर्धा परीक्षा
Автор: k.m. kabir classes shirdhane. k.m कबीर क्लासेस
Загружено: 2026-02-10
Просмотров: 2422
Описание:
या व्हिडिओमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण
सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितले आहे.
या मालिकेत तुम्ही शिकाल:
✔️ नाम
✔️ सर्वनाम
✔️ विशेषण
✔️ क्रियापद
✔️ काळ
✔️ वचन
✔️ लिंग
✔️ विभक्ती
✔️ वाक्यरचना
✔️ विरामचिन्हे
हा व्हिडिओ
इयत्ता 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी,
स्पर्धा परीक्षा व
मराठी विषयासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
मराठी व्याकरण आता सोपं आणि समजायला हलकं!
Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: