🪷श्री महालक्ष्मी व्रत कसे करावे?? पूजाविधी, व्रतकथा व आरती🪷
Автор: Bhakti Sagar
Загружено: 2023-12-27
Просмотров: 1118
Описание:
•श्री गुरुचरित्र अध्याय १४ with lyrics | संकट दूर करणारा पवित्र अध्याय-
• श्री गुरुचरित्र अध्याय १४ with lyrics | सं...
वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्यला फार महत्व आहे. जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी.
जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.
🙏🏻🙏🏻🙏🏻
#bhakti #bhaktisagar #dattatreya #margashirsha #saibaba #shraddha #thursday #margashirshaguruvar #gurucharithra #aigirinandini #devi #mahalaxmi @Bhaktisagar_1980
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: