🔥 खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही! गावकडील झणझणीत तांबडा रस्सा आणि मटन खर्डा 😋👌🏻 | Mutton Thali🔥|
Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी
Загружено: 2026-03-01
Просмотров: 522
Описание:
About this video:-🔥 खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही! गावकडील झणझणीत तांबडा रस्सा आणि मटन खर्डा 😋👌🏻 | Mutton Thali🔥|
नमस्कार मित्रांनो!🙏🏻
आज घेऊन आली आहे खास झणझणीत महाराष्ट्र गावठी मटण थाली.
पारंपारिक देशी मसाले, आईच्या हाताची चव, गावची पद्धत आणि प्रेमाने बनवलेला मटन रस्सा अशी अस्सल मराठमोळी मटन थाळी आहे ❤️
या थाली मध्ये आहे :-
✅ झणझणीत मटन रस्सा
✅ झणझणीत मटन खर्डा
✅ आळणी पाणी
✅ गरमागरम भाकरी /भात
✅ कांदा लिंबू टोमॅटो सलाड
✅ पारंपारिक गावरान ग्रेव्ही
ही रेसिपी खास त्या लोकांसाठी त्यांना अस्सल गावठी, झणझणीत आणि मसालेदार जेवण आवडतं 😋 जर तुम्हाला अशी पारंपारिक गावरान रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा 👍🏻 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🔔
आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा- तुम्हाला मटन कसं आवडतं? झणझणीत की सौम्य? 🔥❤️
💬 प्रेम, चव आणि परंपरेची मेजवानी =झणझणीत मटन थाली 🍽️🔥
साहित्य:
मटन – 1 किलो
कांदा – 4 मोठे (बारीक चिरलेले)
लसूण – 15 पाकळ्या
आलं – 2 इंच
हिरवी मिरची – 2–3
हळद – 1 टीस्पून
मीठ – चवीनुसार
शलाका ऑल इन वन घरगुती मसाला -2 टीस्पून
तेल
कोथिंबीर
पाणी – गरजेप्रमाणे
#mutton #muttondish #muttonthali #muttonrecipe #muttoncurry #nonvegrecipe #nonveg #nonvegfood #viral #viralrecipe #youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #recipeofindia #shalakasallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi #कट्टामैत्रीचाआणिमी
For More Videos :
• Stuffed Prawns Pomfret🍤🐟|एकदा खाल्लं तर खा...
• मोह आवरता येणार नाही असा चमचमीत बोंबील भरल...
• चटपटीत आणि स्वादिष्ट बोंबील चा खिमा भरलेली...
Instagram : / vaishalikadam17
Facebook : / 17ery9udql
♥️♥️ Thanks for Watching ♥️♥️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: