Bhandi Vatap Yojana | ऊसतोड कामगारांना मोफत भांडी संच | 30 वस्तू मिळणार | GR 2026 मोठी अपडेट
Автор: Yojana Parichay
Загружено: 2026-02-12
Просмотров: 24
Описание:
Bhandi Vatap Yojana | ऊसतोड कामगारांना मोफत भांडी संच | 30 वस्तू मिळणार | GR 2026 मोठी अपडेट
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऊसतोड कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाची मोठी योजना 2026.
महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच (भांडी संच) मोफत वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांना 30 वस्तूंचा Kitchen Set / भांडी संच मोफत मिळणार आहे.
या संचामध्ये ताट, वाट्या, ग्लास, पातेले, डबे, परात, कढई, स्टील टाकी, प्रेशर कुकर (5 लिटर) अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.
📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल👇
✅ GR (शासन निर्णय) माहिती
✅ कोण पात्र आहे? (Eligibility)
✅ 30 वस्तूंची संपूर्ण लिस्ट
✅ 1 लाख लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ
✅ अर्ज कुठे करायचा?
✅ लाभार्थी निवड कशी होईल?
✅ वितरण कधी आणि कसे होईल?
GR (शासन निर्णय) PDF - https://drive.google.com/file/d/1W3pt...
जर तुम्ही ऊसतोड कामगार असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी ऊसतोड कामगार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती सर्वांना शेअर करा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
📌 Channel Subscribe करा
🔔 Bell Icon दाबा
धन्यवाद! 🙏 जय महाराष्ट्र 🚩
#ऊसतोडकामगार #भांडीसंच #गोपीनाथमुंडे #GopinathMundeYojana #UsTodKamgar #KitchenSetYojana #GR2026 #MaharashtraGovernment #SarkariYojana #SamajKalyan #SugarcaneWorkers #FreeKitchenSet #BhandiSanch #MaharashtraNews #YojanaUpdate #SarkariYojana2026 #GovernmentScheme #MarathiNews #YojanaMarathi #UsTodneKamgar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: