होळी स्पेशल मऊसूत पुरण पोळी | घरगुती पारंपरिक पद्धत | Puran Poli Recipe Marathi# Jyoti Cooking
Автор: Jyoti Cooking Channel
Загружено: 2026-03-01
Просмотров: 116
Описание:
होळी स्पेशल मऊसूत पुरण पोळी | घरगुती पारंपरिक पद्धत | Puran Poli Recipe Marathi# Jyoti Cooking
आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल मऊसूत आणि स्वादिष्ट पुरण पोळी 😍
घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने, सोप्या स्टेप्समध्ये ही रेसिपी बनवा.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: ✔️ परफेक्ट पुरण कसं बनवायचं
✔️ पोळी मऊसूत कशी लाटायची
✔️ फाटू नये यासाठी खास टिप्स
✔️ सणासाठी परफेक्ट महाराष्ट्रीयन रेसिपी
ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका.
Jyoti Cooking Channel
#Puran Poli #Holi Special #Marathi Recipe #Maharashtrian Recipe #Sweet Recipe #Indian Sweets
चण्याची डाळ 1kg
गुळ पाऊण किलो
गव्हाचे व मैद्याचे चार पीठ
तेल तुप
केशर
मीठ पाणी
चण्याची डाळ उकळून घ्या गाळून घ्या नंतर पाऊण किलो गूळ त्यात टाका पुरण करून घ्या दोन चमचे तूप व केशर टाकावे आणि पुरण थंड झाल्यावर वाटून घ्या मऊ पुरण रेडी करा आणि
पीठ चवीनुसार मीठ तेल पाणी टाकून पीठ मळून घ्या
पिठावर वरून तेल टाका आणि एक तास ठेवा
पिठाचीएक छोटी चपाती करून पुरणाचा गोळा भरा आणि हलक्या हाताने लाटून घ्या नंतर व तव्यावर भाजून घ्या कमी आचेवर वरून खालून तूप किंवा तेलाने पुरणपोळी भाजून घ्या
पुरणपोळी तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खावे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: