ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

घर चालवणं असो किंवा मेट्रो; स्त्रिया सगळ्यात सक्षम! | WKB with IAS Ashwini Bhide | Mugdha Godbole

Автор: आरपार | Aarpaar

Загружено: 2025-07-26

Просмотров: 17875

Описание: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजींच्या प्रधान सचिव
आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापिका,संचालिका असलेल्या IAS अधिकारी अश्विनी भिडे आपल्या आरपारच्या Woman Ki Baat च्या एपिसोड मध्ये त्यांच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरीत या क्षेत्रांमध्ये स्त्रियांना सामोरं जावं लागणाऱ्या गोष्टींबद्दल बोलल्या आहेत.

या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातला सर्व कार्यभार, मुंबई मेट्रोसाठीचा असलेलं त्यांचं Vision, त्यांच्या कामाची पद्धत सगळं काही खूप सविस्तरपणे सांगितलं आहे. आणि त्याच सोबत, त्यांनी महिलांच्या अडचणींवर ही भाष्य केलं. आज काळ बदलला आहे, स्त्रिया खूप सक्षम झाल्या आहेत असं म्हटलं जात असलं तरी त्यांना अडचणींनाही सामोरं जावं लागतं. हेही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे एखाद्या महत्त्वाच्या शासकीय पदावर ज्यावेळेस एखादी स्त्री असते, तेव्हा छोट्या गावांमध्ये लोकांना आश्चर्य वाटतं आणि तिला ही जबाबदारी निभावता येईल का? अशी शंकाही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते, असं अश्विनी भिडे म्हणतात.

पण आरपारच्या दर्शकांना ठाऊकच आहे की Woman Ki Baat हा सेगमेंट विशेष करून त्या सर्व स्त्रियांसाठी आहे ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात संघर्ष करतायेत, पण टिकून आहेत आणि लढत आहेत. रोज!!

तेव्हा Woman Ki Baat चा हा प्रेरणादायी एपिसोड नक्की बघा, आणि कसा वाटला ते नक्की कळवा.

'आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

"लोकमान्य मान्सून योजना 2025" अंतर्गत फक्त 500 दिवसांच्या ठेवीवर वार्षिक 10.25% आकर्षक व्याजदर मिळवा. वरिष्ठ नागरिकांना मिळेल अतिरिक्त 0.40% व्याजदर.

तेव्हा पावसाळ्यात गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका!

अधिक माहितीसाठी कॉल करा: 1800 212 4050 या नंबरवर

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...

त्याचप्रमाणे, ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्स साठी प्रसिद्ध असलेले आमचे
Gifting Partner
'बरवा' यांचेही खास आभार.
https://barvaskintherapie.com/?gad_so...

Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Mugdha Godbole/ Ashwini Teranikar
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Maithily Apte, Chaitali Oak,Nikhil Mane
Camera - Saurabh & Team
Video Editing - Ankita Bhosale.
Reel Editing - Ankita Bhosale, Sameer Sayyad, Vedant Dhawade.
Studio Manager - Rahul Sankpal.
Other Assistance - Sulindar Mukhiya.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
घर चालवणं असो किंवा मेट्रो; स्त्रिया सगळ्यात सक्षम! | WKB with IAS Ashwini Bhide | Mugdha Godbole

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

एका रात्रीत यश मिळालं पण, struggle चुकला नाही! | Rinku Rajguru | Mugdha Godbole | WKB

एका रात्रीत यश मिळालं पण, struggle चुकला नाही! | Rinku Rajguru | Mugdha Godbole | WKB

स्त्रियांच्या फिटनेसचा गुरुमंत्र! | Woman Ki Baat With Smita Patil | Ashwini Ternikar

स्त्रियांच्या फिटनेसचा गुरुमंत्र! | Woman Ki Baat With Smita Patil | Ashwini Ternikar

The Kiran Mane Show ft. देवदत्त निकम | Podcast | Palvi Agrico

The Kiran Mane Show ft. देवदत्त निकम | Podcast | Palvi Agrico

250th Episode: Ashwini Bhide on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!

250th Episode: Ashwini Bhide on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!

उद्धव ठाकरे चुकत आहेत.. त्यांना शत्रू नंबर 1 शिंदे वाटत  आहेंत.. प्रत्यक्षात.. कोण आहेत..???

उद्धव ठाकरे चुकत आहेत.. त्यांना शत्रू नंबर 1 शिंदे वाटत आहेंत.. प्रत्यक्षात.. कोण आहेत..???

कामाच्या दर्जाचा Gender शी संबंध नाही | Vaishali Samant  | Aarpaar Marathi | Mugdha Godbole

कामाच्या दर्जाचा Gender शी संबंध नाही | Vaishali Samant | Aarpaar Marathi | Mugdha Godbole

५ गोष्टी माहीत असतील तर मेंदू आणि शरीर तंदुरुस्त राहील | Brain Health & Longevity Secrets

५ गोष्टी माहीत असतील तर मेंदू आणि शरीर तंदुरुस्त राहील | Brain Health & Longevity Secrets

मी पाहिलेलं स्वप्न - डॉ.राजेंद्र भारुड,  भिल्ल वस्तीत जन्म ते आय.ए.एस.पर्यंतचा डॉ.भारुड यांचा प्रवास

मी पाहिलेलं स्वप्न - डॉ.राजेंद्र भारुड, भिल्ल वस्तीत जन्म ते आय.ए.एस.पर्यंतचा डॉ.भारुड यांचा प्रवास

काय झालेय सुप्रियांना भाजपच्या भस्म्या रोगाची शिकार ? | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule

काय झालेय सुप्रियांना भाजपच्या भस्म्या रोगाची शिकार ? | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule

What goes behind building India's MEGA PROJECTS? With METRO WOMAN| IAS Officer Ashwini Bhide |VWP-04

What goes behind building India's MEGA PROJECTS? With METRO WOMAN| IAS Officer Ashwini Bhide |VWP-04

MUKTA ॰ मुक्ता | Long Short Film | 3DOTS Studios

MUKTA ॰ मुक्ता | Long Short Film | 3DOTS Studios

गाजलेल्या Anagha Ghaisas यांची धाडसी मुलाखत | Woman Ki Baat EP 03 | AarPaar Marathi | Vinod Satav

गाजलेल्या Anagha Ghaisas यांची धाडसी मुलाखत | Woman Ki Baat EP 03 | AarPaar Marathi | Vinod Satav

चला.. एका गोष्टीसाठी तरी सगळे धर्म एकत्र आले | Chitra Palekar I Woman ki Baat | Mugdha Godbole

चला.. एका गोष्टीसाठी तरी सगळे धर्म एकत्र आले | Chitra Palekar I Woman ki Baat | Mugdha Godbole

СУД над ВОЕННЫМИ ПРЕСТУПНИКАМИ в России, отношение к СССР - Гарри Каспаров Вдудь

СУД над ВОЕННЫМИ ПРЕСТУПНИКАМИ в России, отношение к СССР - Гарри Каспаров Вдудь

बेस्ट कर्मचारी असलेली माधवी अशी झाली अभिनेत्री | Her story ft. Madhavi Juvekar | #तिचीगोष्ट Ep 49

बेस्ट कर्मचारी असलेली माधवी अशी झाली अभिनेत्री | Her story ft. Madhavi Juvekar | #तिचीगोष्ट Ep 49

नुसतं शेत दाखवून 10 कोटींची कमाई? 😲💰Story of Saguna Baug | Maativerse | Indian Farmer Santosh

नुसतं शेत दाखवून 10 कोटींची कमाई? 😲💰Story of Saguna Baug | Maativerse | Indian Farmer Santosh

स्त्रियांना सवलती नाही संधी द्या! | Mangala Godbole I Woman ki Baat I Mugdha Godbole

स्त्रियांना सवलती नाही संधी द्या! | Mangala Godbole I Woman ki Baat I Mugdha Godbole

Gautam Adani | अजितदादांसमोर Sharad Pawar यांचं कौतुक; बारामतीत गौतम अदानींचं भाषण

Gautam Adani | अजितदादांसमोर Sharad Pawar यांचं कौतुक; बारामतीत गौतम अदानींचं भाषण

५० वर्षांची अभिनय कारकीर्द बोल्ड भूमिका आणि वैयक्तिक आयुष्यातील खुमासदार किस्से| Swati Chitnis | WKB

५० वर्षांची अभिनय कारकीर्द बोल्ड भूमिका आणि वैयक्तिक आयुष्यातील खुमासदार किस्से| Swati Chitnis | WKB

Life Management ला एक तास द्या, Dr Abhay Tilak यांचे Day to Day कामावर विश्लेषण : Mental Health

Life Management ला एक तास द्या, Dr Abhay Tilak यांचे Day to Day कामावर विश्लेषण : Mental Health

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]