We Start Our New Media Channel -
Автор: Ayushyachya Vatevar
Загружено: 2025-10-02
Просмотров: 186
Описание:
We Start Our New Media Channel - @talkmarathiofficial #newsupdate #news #media
ताज्या घडामोडी, ऐतिहासिक,सांस्कृतिक परंपरा, देश विदेश, राजकीय किस्से ते कट्ट्यावरच्या, चावडीवरच्या गरम चर्च्यांपर्यंत सर्व काही आपल्याला भाषेत सविस्तर आणि मुद्देसूद समजून घेण्यासाठी सुरु असलेला प्रयोग म्हणजे #टॉकमराठी #talkmarathi
आमचा उद्देश काय?
काळाच्या ओघात मागे पडलेल्या कला, संस्कृती,आणि ऐतिहासिक वारसा याची पुन्हा नव्याने आणि अधिक मुद्दे सूद पने आपल्यापर्यंत पोहोचवणे, त्यांचं जतन करणं, त्याला कुठलेही गालबोट न लागणं आणि कोणी प्रयत्न केलाच तर त्याला टॉक मराठी च्या रूपाने समाजासमोर आणणे आणि सरळ करणं.
देश वेदेशात घडणाऱ्या गोष्टींचा आपल्याला देशावर आपल्या जीवनावर आणि आपल्या आर्थिक परिस्थिती वर होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांची पूर्व कल्पना देणं.
आम्ही कोण आहोत?
Journalism passout मुलांनी, वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःच्या मेहनतीने व्यवसायाच्या रूपाने ठसा उमटविणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन सुरु केलेले माध्यम म्हणजे टॉक मराठी.
हा कट्टा जमवताना सर्वात महत्वाचं योगदान आहे ते
टॉक मराठी च्या team चं.
#youtubechannel #newschannel #newstatus #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: