गायन कसं असाव ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
Автор: मन मंदिरा | Man Mandira
Загружено: 2025-11-25
Просмотров: 687
Описание:
अमॅझॉन च्या चांगल्या ऑफर 👇🏻
Vitthal Rukmini Statue :- https://amzn.to/3RV9Kfr
Camera :- https://amzn.to/4lVqaSG
Lense :- https://amzn.to/3Sp2vfS
Mixer Cable :- https://amzn.to/43hMped
DSLR Tripod :- https://amzn.to/43kWVBm
Mobile Tripod :- https://amzn.to/42LK4bh
Studio Speaker :- https://amzn.to/4jDsts0
Camera Bag :- https://amzn.to/4kbxloj
Mobile :- https://amzn.to/435YiCX
Laptop :- https://amzn.to/3ERBjmY
Desktop :- https://amzn.to/3Z6H9Yl
Wireless Microphone :- https://amzn.to/4kcz5h3
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबा महा..राज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : [email protected]
राम कृष्ण हरी !!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: