ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Pune Hadpsar Accident | Truck Accident | 17 Years Old Truck Driver Video

Автор: Punyanagari

Загружено: 2026-06-30

Просмотров: 680

Описание: 🚨 17 वर्षांच्या मुलाच्या हातात टेम्पो... आणि काही मिनिटांत 10 वाहनांचा चुराडा! अशा निष्काळजीपणाला जबाबदार कोण? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
पुण्यात मध्यरात्रीचा थरार! 17 वर्षांच्या मुलाने टेम्पोने घातला धुमाकूळ पुणे : हडपसरमधील वैदूवाडी परिसरात वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका 17 वर्षीय अल्पवयीन टेम्पोचालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. या बेदरकार ड्रायव्हिंगमुळे 8 ते 10 वाहनांना धडक बसल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
वाहतूक पोलिसांकडून टिंटेड ग्लास आणि फॅन्सी नंबर प्लेटविरोधात विशेष मोहीम सुरू होती. त्यावेळी MH 42 AR 4246 क्रमांकाचा टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने पोलिसांचे आदेश न मानता भरधाव वेगाने वाहन पुढे नेले.
पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून 15 नंबर सिग्नलजवळ वाहन अडवले. दरम्यान, टेम्पोने 8 ते 10 वाहनांना धडक दिली. यानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चालकाला ताब्यात घेतले.
या घटनेत काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून, कोणतीही गंभीर जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. चौकशीत चालक 17 वर्षीय अल्पवयीन असून तो चौफुला (केडगाव, पुणे) येथील रहिवासी असल्याचे समोर आले.
अल्पवयीन मुलाकडे वाहन असल्याने वाहन मालकाविरोधात BNS कलम 110 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
#Pune #PuneNews #BreakingNews #Hadapsar #news #Accident #Tempo #RoadSafety #TrafficPolice #Maharashtra #Viralreel #CrimeNews #PuneTraffic #Breaking #मराठीबातम्या #पुणे #ब्रेकिंगन्यूज #अपघात #हडपसर #महाराष्ट्र #Punyanagari #maharashtra #marathi #viralnews #viral #safety #lawandorder
Pune News, Hadapsar News, Vaiduwadi News, Tempo Accident Pune, Minor Driver Pune, Pune Traffic Police, Pune Breaking News, Pune Accident, Rash Driving Pune, Pune Crime News, MH42AR4246, Hadapsar Police, Wanwadi Police, BNS 110, Maharashtra News, Pune Viral News, Pune Latest News, अल्पवयीन चालक, पुणे अपघात, पुणे ब्रेकिंग न्यूज, हडपसर बातमी, वैदूवाडी, टेम्पो चालक, बेदरकार ड्रायव्हिंग, पुणे वाहतूक पोलीस

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pune Hadpsar Accident | Truck Accident | 17 Years Old Truck Driver Video

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]