सुके बांगडे बनवण्याची संपुर्ण प्रक्रिया | सुक्या बांगड्यांचा व्यवसाय करणारी सारीकाताई
Автор: Malvani Life
Загружено: 2022-11-24
Просмотров: 322863
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण सुक्या बांगड्यांची संपुर्ण प्रक्रिया पाहणार आहोत. जाळ्यातुन काढलेला ताजा बांगडा सुकवण्यासाठी काय काय करावे लागते याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #dryfish #dryfishmarket #sindhudurg #kokan #konkan #malvan
सुकिमच्छी खरेदिसाठी संपर्क -
सौ सारीका सचिन गोवेकर
+91 98590 77772
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: