बँकेकडून शेतकऱ्यांची चौकशी सुरू.. ही वस्तू घरात असेल तर कर्जमाफी नाही?karjmafi patrata|karjmafi yadi
Автор: Kisan Helpline
Загружено: 2026-03-09
Просмотров: 17997
Описание:
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
हे 1 कागदपत्र नसेल तर कर्जमाफी मिळणार नाही? 70 लाख शेतकरी अपात्र होण्याची शक्यता!
या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, सरकारने लावलेले 5 कडक नियम, आणि 30 सप्टेंबर 2026 ची महत्त्वाची तारीख याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे की सर्वांचे कर्ज माफ होईल, पण प्रत्यक्षात काही अटी आणि कागदपत्रे पूर्ण नसतील तर कर्जमाफी मिळणार नाही.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: