राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे रवाना | Raj Thackeray | Uddhav Thackeray
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-17
Просмотров: 11481
Описание:
मनसेकडून आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणारेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत दरवर्षी होणारा दीपोत्सव हा मनसेचा प्रमुख सांस्कृतिक उपक्रम मानला जातो. यंदा उद्धव ठाकरेंच्या सहभागामुळे मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य जवळिकतेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यायत. दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
#uddhav thackeray #shiv sena #mva #maharashtra politics #breaking news #latest update #political news #saamtv #mumbai #news update
Tags: uddhav thackeray, shiv sena, mva, maharashtra politics, political news, saam tv, mumbai, latest news, breaking news, india news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: