ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

३६ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १५५ ते १६८ भागवत पुराण, परीक्षिती, ब्राह्मण देवतेला नमन डॉ. बाबा

Автор: वेदान्त सत्संग समिती

Загружено: 2026-03-14

Просмотров: 739

Описание: 🙏🏻रामकृष्णहरि- ।। वेदान्त सत्संग समिती ।।
🔔💬🔗- https://chat.whatsapp.com/KOV4Hnst2B8...
वरील लिंक वर क्लिक करून आमचे नित्याचे 📚 पाठ, प्रवचन, कीर्तन, पारायण श्रवण करण्यासाठी 💬व्हाटसॅप गृप ला जॉईन होऊ शकता🙏🏻

रामकृष्णहरी🙏🏻 सर्व जिज्ञासू साधकांना कळवताना आनंद होतो की...
गुरुवर्य ह.भ.प.श्री डॉ. बाबांच्या (नारायण महाराज जाधव) यांचा संकल्प (इच्छा) आहे की, किमान २००० साधकांनी वारकरी प्रस्थानत्रयी अर्थात् श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत व श्री तुकोबाराय गाथा यांचे दररोज नित्यनियमाने आपल्याला जमेल तसे (किमान २०-२० ओव्या व २० अभंग) असे पारायण करावे (वाचावे). व या संकल्पनेत जो सहभागी होईल त्याने असे प्रयत्न करावे की नित्यनेम पूर्ण होईपर्यंत अंथरूणावरती पाठ टेकायची नाही, (झोपायचे नाही) जणेकरून तो नित्यनेम राहील. ज्या साधकांना आपला काळ (जीवन) सार्थकी लागावा अशी इच्छा आहे त्यांनी या वारकरी प्रस्थानत्रयी या परिवारामध्ये सहभागी व्हावे. इतर साधकजन देखील या संकल्पनेत सहभागी होतील असे आपण प्रयत्न करावे. ज्यांना सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून व्हाटसॅप गृपला जॉईन होऊ शकता... https://chat.whatsapp.com/FXBFrg1iGKV...

उपलब्ध ग्रंथ संपदा- आपणल्याला गीतेचे व तसेच अनेक अध्यात्मिक चिंतन करण्याची इच्छा असेल तर आपण खालील वेबसाईट वरती जाऊन चिंतनासाठी ग्रंथ मागवू शकता...
https://vedantsatsangsamiti.com/
(पोस्टाने ग्रंथ मागविण्याची सेवा उपलब्ध आहे. संपर्क - व्हॉट्सॅप मो. नं. - 8080372752
खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॅप द्वारा संपर्क साधू शकता. - ३https://wa.me/918080372752

🔖 #pravachan #प्रवचन #विचारसागर #ज्ञानेश्वरी #dnyaneshwari #डॉ.बाबा
#dr.baba #narayanmaharajjadhav #नारायणमहाराजजाधव #varakri #vedanta #dnyaneshwari #gatha #dharma #ज्ञानेश्वरी #गाथा #धर्मो_रक्षति_रक्षितः #धर्म #drnarayanmaharajjadhav #dharma #varakari #thoughts #drnarayanmaharajjadhav #vichar #sant #gatha #प्रवचन #कीर्तन #pravachan #kirtan #alandi #वारकरी #विचार #संत #आळंदी #पंढरपूर #pandharpur #धर्म #वेदान्त #प्रवचन #कीर्तन
This stream is created with #PRISMLiveStudio

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
३६ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १५५ ते १६८ भागवत पुराण, परीक्षिती, ब्राह्मण देवतेला नमन डॉ. बाबा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

३८ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १८७ कृष्ण महिमा डॉ. बाबा नारायण म. जाधव

३८ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १८७ कृष्ण महिमा डॉ. बाबा नारायण म. जाधव

३८ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १७९ ते १८६ श्रवण कसे करावे ग्रंथ प्रस्ताव डॉ. बाबा नारायण म. जाधव

३८ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १७९ ते १८६ श्रवण कसे करावे ग्रंथ प्रस्ताव डॉ. बाबा नारायण म. जाधव

दशक १२ समास १० | Dasbodh nirupan in marathi | samarth ramdas swami | दासबोध समर्थ निरूपण मराठी |

दशक १२ समास १० | Dasbodh nirupan in marathi | samarth ramdas swami | दासबोध समर्थ निरूपण मराठी |

३७ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १५५ ते १६८ ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, संतांचा संतोष डॉ. बाबा

३७ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १५५ ते १६८ ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, संतांचा संतोष डॉ. बाबा

ह.भ.प श्री चैतन्य महाराज देगलुरकर पसायदान प्रवचन भाग 1 Chaitanya Maharaj deglurkar Pasaydaan

ह.भ.प श्री चैतन्य महाराज देगलुरकर पसायदान प्रवचन भाग 1 Chaitanya Maharaj deglurkar Pasaydaan

नाथांचे नाथ गुरुदेवांनी घेतली चांगदेव आणि ज्ञानांची परीक्षा - Dnyaneshwar Mauli Ep 236

नाथांचे नाथ गुरुदेवांनी घेतली चांगदेव आणि ज्ञानांची परीक्षा - Dnyaneshwar Mauli Ep 236

स्वामींचा आशीर्वाद कसा मिळतो? | स्वामींचे चमत्कार | Swami Samarth Marathi Podcast

स्वामींचा आशीर्वाद कसा मिळतो? | स्वामींचे चमत्कार | Swami Samarth Marathi Podcast

Iran Vs US war :इराणची नवी अट, Chinese Currency मध्ये Oil खरेदी केल्यास strait of Hormuz मधून सोडणार

Iran Vs US war :इराणची नवी अट, Chinese Currency मध्ये Oil खरेदी केल्यास strait of Hormuz मधून सोडणार

Shrimad dasbodh chalu samas nirupan dashak 17 samas 5 #dasbodh #दासबोध #दासबोधनिरूपण

Shrimad dasbodh chalu samas nirupan dashak 17 samas 5 #dasbodh #दासबोध #दासबोधनिरूपण

३५ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १४२ ते १५४ श्री दत्तात्रयांना नमन, श्री भागवपुराण

३५ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १४२ ते १५४ श्री दत्तात्रयांना नमन, श्री भागवपुराण

८९ विचार सागर तरंग ४ परिच्छेद- १५ ह.भ.प. गुरुवर्य डॉ. बाबा नारायण महाराज जाधव

८९ विचार सागर तरंग ४ परिच्छेद- १५ ह.भ.प. गुरुवर्य डॉ. बाबा नारायण महाराज जाधव

1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला? समाधीचं रहस्य काय? Rohan Upalekar | Lagavbatti

1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला? समाधीचं रहस्य काय? Rohan Upalekar | Lagavbatti

संत तुकाराम महाराजांवर उकळते पाणी ओतले! पुढे विठ्ठलाने केला भयंकर चमत्कार | sant tukaram

संत तुकाराम महाराजांवर उकळते पाणी ओतले! पुढे विठ्ठलाने केला भयंकर चमत्कार | sant tukaram

श्री रामाने रावण मेल्यावर नऊ कामे केली | कधीच न ऐकलेला प्रसंग | बाळू महाराज गिरगावकर  Balu Maharaj

श्री रामाने रावण मेल्यावर नऊ कामे केली | कधीच न ऐकलेला प्रसंग | बाळू महाराज गिरगावकर Balu Maharaj

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

३४ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १२५ ते १४३ संस्कृत व प्राकृत, पुर्वजांना नमन, वैष्णवकुळ नमन

३४ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १२५ ते १४३ संस्कृत व प्राकृत, पुर्वजांना नमन, वैष्णवकुळ नमन

#live मातृ पितृ पूजन सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूर येथील सुंदर लाईव्ह माऊलींचा हरिपाठ

#live मातृ पितृ पूजन सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूर येथील सुंदर लाईव्ह माऊलींचा हरिपाठ

ज्ञानेश्वरी by संत ज्ञानेश्वर | Dneyshwari by Sant Dneyshwar book summary podcast in Marathi

ज्ञानेश्वरी by संत ज्ञानेश्वर | Dneyshwari by Sant Dneyshwar book summary podcast in Marathi

३२ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १०७ ते ११० श्री एकनाथी भागवत- प्रस्तावना ह.भ.प. गु. डॉ. बाबा

३२ एकनाथी भागवत चिंतन अध्याय १ ओवी १०७ ते ११० श्री एकनाथी भागवत- प्रस्तावना ह.भ.प. गु. डॉ. बाबा

कर्म म्हणजे नेमकं काय? नशिबाचे लेख श्रीगुरू कसे पुसतात? | Shri Guru Charitra | Karma Siddhanta

कर्म म्हणजे नेमकं काय? नशिबाचे लेख श्रीगुरू कसे पुसतात? | Shri Guru Charitra | Karma Siddhanta

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]