Maharashtra ST Bus Accident in Dhar : इंदूर-अमळनेर एसटी अपघातात दगावलेल्यांचे नातलग म्हणतात...
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-07-20
Просмотров: 82891
Описание:
#BBCMarathi #BusAccident #STBusAccident #IndorePuneBusAccident
मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीत इंदोर-अमळनेर ही एसटी बस कोसळून चंद्रकांत यांच्यासह तेरा जण मृत्यूमुखी पडले. बसचे ड्रायव्हर चंद्रकांत पाटील आणि कंडक्टर प्रकाश चौधरी यांच्या कुटुंबावरही मोठा आघात झालाय. प्रकाश चौधरी यांचं व्हीडिओ कॉलवरून पत्नीशी बोलणं झालं होतं. ते अखेरचं ठरलं.
व्हीडिओ सौजन्य - सचिन गोसावी, जळगाव
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: