तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव | Traditional Blacksmith of Vasai
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2021-08-08
Просмотров: 214018
Описание:
तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव | Traditional Blacksmith of Vasai
चिमाजी आप्पांनी १७३९ साली वसई दिग्विजय साकारला तेव्हा लोहारकाम करून ह्या विजयात हातभार लावणाऱ्या लोहारांच्या वंशजांना आज आपण भेटणार आहोत.
श्री. राजेश चाफेकर हे वसईतील आक्टण भागात लोहारआळीत राहतात व आजही पारंपरिक पद्धतीने लोहारकाम करतात.
शेती, शेतीपूरक इतर व्यवसाय, घरगुती व मासेमारीसाठी लागणारी सर्व हत्यारे व साधने पारंपरिक पद्धतीने बनवून घेण्यासाठी व डागडुजी करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ वसईतूनच नव्हे तर गोराई, उरण, डहाणू ते थेट पुण्याहूनदेखील लोक येतात.
आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
१. ऐतिहासिक वारसा व पार्श्वभूमी,
२. पारंपरिक पद्धतीने विळी कशी बनवतात,
३. अजूनही पारंपरिक पध्दत का वापरतात,
४. लोहारकामासाठी लागणारा कच्चा माल,
५. कोणती साधने व हत्यारे बनवतात,
६. इतर बरीच रोचक माहिती
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. राजेश चाफेकर व परिवार ९८२३८ ३३२०३
श्री. रिचर्ड परेरा, आक्टण
चाफेकर वर्कशॉप लोकेशन
Chaphekar’s workshop
https://maps.app.goo.gl/4Xp1yHhNfTH7B...
वसईतील पारंपरिक व्यवसायबाबतचे व्हिडीओ
सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात
• सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या...
वसईतील मिठागरे
• वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documenta...
वसईचा दूधवाला - एक माहितीपट
• वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ | A docu...
६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार
• ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha K...
वसईची सुकेळी कशी बनवतात
• Vasaichi Sukeli | वसईची सुकेळी
#lohar #blacksmith #forgedinfire #traditional #traditionalblacksmith #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #smallscaleindustry #haritvasai #saveharitvasai #greenvasai
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: