उपवास स्पेशल शिंगाडा-बटाटा वडे आणि झणझणीत कटाची आमटी | Shingada Batata Vada with Spicy Katachi Amti
Автор: Premachi Rasoi – SasuSun Jodi
Загружено: 2026-02-13
Просмотров: 230
Описание:
उपवासासाठी खास, कुरकुरीत शिंगाडा-बटाटा वडे आणि त्यासोबत झणझणीत, चविष्ट कटाची आमटी – अशी ही परफेक्ट जोड! बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ वडे, आणि तिखट-आंबट आमटीमुळे चवीला अप्रतिम लागते. महाशिवरात्री, नवरात्री, एकादशी किंवा कोणत्याही उपवासासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा. 😋👌
घरगुती साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही डिश सर्वांना आवडेल!
उपवासात नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका 😊
/ @mandakinieranderecipemarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: