JALGAON | एकलग्न गावाजवळ बसचा भीषण अपघात
Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)
Загружено: 2023-07-11
Просмотров: 14085
Описание:
JALGAON | एकलग्न गावाजवळ बसचा भीषण अपघात
#egatpuri #igatpuri
#maharashtranews #loknayak_news #मराठीबातम्या #jalgaonnews #जळगांव #jalgaonupdatenews #crime_news
ANC - जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एकलग्न या गावाजवळ एका बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एकलग्न या गावाजवळ आज मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.
इगतपुरी बस डेपोतील बस, जळगाव शहरातील बस स्थानकावरून इगतपुरी जाणारी बस क्र.एम.एच.४०. ए.क्यू.६०१० या बसने भरधाव कंटेनरला मागून धडक दिल्याने अपघात आला आहे.
रुग्णवाहिकेला संपर्क साधून घटनास्थळी लागलीच रुग्णावाहिकेला पाचारण करण्यात आले होते.
या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत असून अपघातात २ प्रवासी जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.
जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एकलग्न या गावाजवळ बसचा भीषण अपघात
#loknayaknews #MaharashtraNews #BusAccident #जळगांव #jalgaon #jalgaonkars #JalgaonNews #accidentnews #ambulance JALGAON GROUP Jalgaon News Jalgaon Mirror
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: