सुदर्शन - मिलीबगचा कर्दनकाल | सेंद्रिय कीटकनाशक | थ्रिप्स मावा माशी रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण
Автор: Krishidoot Bio Herbal PVT LTD (कृषिदूत बायो हर्बल)
Загружено: 2022-09-18
Просмотров: 760
Описание:
#OrganicInsecticide #suckingpests #mealybug #scalyinsects, #jassids, #thrips, #aphids, #whiteflies #मिलीबग #सेंद्रियकीटकनाशक #रसशोषककिड #तुडतुडे, #थ्रिप्स, #मावा, #लालकोळी #पांढरीमाशी
सुदर्शन हे सेंद्रिय प्रमाणित किटकनाशक आहेत. सुदर्शन च्या वापराने मिलीबग चा समूळ नाश होतो.
मिलीबगची अंडी, पिल्ले व प्रौढ या तीनही अवस्थेत सुदर्शनाचा चांग परिणाम मिळतो.
हिरवे तुडतुडे, थ्रिप्स, मावा, लालकोळी व पांढरी माशी रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण मिळते.
जैविक किटकनाशक असल्याने १००% रेसिड्यू फ्री आहे.
किड्यांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही त्यामुळे औषध परिणाम प्रत्येक अवस्थेत चांगला आणि समान मिळतो.
डोस- फवारणी करिता ४ - ५ मिली / लिटर पाण्यात.
शिफारस केलेली पिके:
द्राक्षे, आंबा, डाळिंब, सफरचंद, चिकू, संत्री, केळी, चहा, टोमॅटो, कांदा, वांगी, कापूस आणि सर्व भाज्या तसेच फुलझाडे.
पॅकेजिंग: 100 मिली, 250 मिली, 500 मिली, 1 लिटर, 5 लिटर आणि मोठ्या प्रमाणात.
अधिक माहितीसाठी आमच्या https://www.krishidoots.com/ वेबसाईटला भेट द्या किवा मोबाईल क्र +91 9970400020/14/15 संपर्क साधा.
तसेच आमच्या कंपनीचे
YouTube Video Channel: / @krishidootbioherbal
Facebook Page - / krishidootagri
Instagram page - / krishidoot_agri
वर जाऊन माहिती घ्या.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: