गायन-पं.डॉ.नीरज लांडे || अभंग- आणिक दुसरे मज नाही आता || पखवाज विश्वेश्वर कोलंबीकर || Dr Niraj Lande
Автор: Vishweshwar Kolambikar विश्वेश्वर कोलंबीकरOfficial
Загружено: 2025-01-15
Просмотров: 6946
Описание:
अभंग- आणिक दुसरे मज नाही आता || गायन-पं.डॉ.नीरज लांडे || पखवाज विश्वेश्वर कोलंबीकर || Vocal- Dr Niraj Lande
#अभंग #पांडुरंग #pandurang #पांडुरंगअभंग #aabhang #Dr_Niraj_Lande
गायन- पं.नीरज लांडे सर,
तबला श्री धिरेंद्र गावंडे सर,
संवादिनी- श्री सुशीलकुमार देशपांडे
अभंग व निरूपण
आणीक दुसरे मज नाहीं आतां
नेमिले या चित्ता पासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी।
जागृती स्वप़ी पांडुरंग ॥धृ.॥
पडिले वळण इंद्रियां सकळा ।
भाव तो निराळा नाहीं दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण ।
तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥३॥
अर्थ
माइ्या चित्तामध्ये पांडुरंगा वाचून दुसरे काहीही नाही या गोष्टीचा मी
आता मनापासून निश्चय केला आहे.माइया ध्यानामध्ये ही पांडरंग आहे
आणि मनामध्येही पांडुरंग आहे जागृतीत पांडुरंग आहे स्वप्रामध्ये
पांडुरंग आहे.माडया सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे वळण लागले
आहे एका पांडुरंगा वाचून दुसरीकडे माझे इंट्रिय धावत घेत नाही दुसरा
कोणताही विषय माझे इंद्रिय जाणत नाही.तुकाराम महाराज म्हणतात
माइया डोळ्यांनी मला ज्याची ओळख करुन दिली आहे त्याचे ते
सगुणरूप विटेवर उभे आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: