|| 4 वर्षाच्या मुलीने आईसाठी गायलेलं गित || शिवम् थिएटर्स नागभीड/वडसा || धागा एक बंध प्रेमाचा ||
Автор: Zadipatti Rangabhumi All video
Загружено: 2021-12-12
Просмотров: 88358
Описание:
नमस्कार मित्रांनो , तुमचे Zadipatti Rangbhumi All video या youtube चॅनेल्स मध्ये हार्दिक स्वागत आहेत.
◆● आज आपण एक नवीन विडिओ घेऊन आलो आहोत,4 वर्षाच्या मुलीने आपल्या आईसाठी गायलेलं गित आपण बघाल.नक्कीच ते गित तुम्हाला आवडेल आणि झाडीपट्टीमधील अशेच नव नवीन विडिओ घेऊन येत राहू.
शिवम् थिएटर्स नागभीड/वडसा
◆ निर्माती - ममता गोंगले
◆ लेखक/दिग्दर्शक/गीतकार/संगीतकार - युवराज गोंगले
◆ मार्गदर्शक - श्रीमंत हेमंत मानकर
◆ सुत्रधार - कमलेश गोटेफोडे
◆◆ संगीत : धागा एक बंध प्रेमाचा
◆● गित : आई माझे आई..
◆◆ गायन : चिमुकली कलाकार- बेबी आर्द्रा
◆● कलावंत ◆●
ममता गोंगले (नागदेवे),युवराज गोंगले, कमलेश गोटेफोडे,मिस पुजा देवळीकर,किरण कुमार,प्रशांत खडसे,अनिल ओहळ ,संगीता पाटील,पुजा किरण,किशोर लांजेवार आणि श्रीमंत हेमंत मानकर.
●◆ संगीतसाथ ●◆
महेंद्र विश्वकर्मा /संदीप/सॅडी
●◆ ध्वनी व प्रकाश ◆●
तृप्ती सा.स.ब्रम्हपुरी
●◆ नेपथ्य ◆●
प्रमोद ढोंगे आर्ट बेटाळा
◆● प्रयोग सहायक ◆●
विजय वाटकर
◆◆ उपलब्ध नाटके ◆◆
1) बाळा मीच तुझी आई रे
2) तुझ्यात जीव गुंतला रे
3)घे दान माझ्या काळजाचे
◆● नाट्यप्रयोगासाठी संपर्क : 7066517352 ◆◆
● धागा एक बंद प्रेमाचा या नाटकाचे Tittel Song ऐकण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक ला टच करा
• || धागा एक बंद प्रेमाचा || Tittel song || ...
नाट्यप्रयोगासाठी संपर्क - 7066517352/97630 90687
झाडीपट्टीतील नव नवीन video बघण्यासाठी आमच्या Zadipatti Rangbhumi All video या चॅनेल्सशी जुळून रहा.
● विडिओ निर्मिती : Zadipatti Rangbhumi All video
●प्रसिद्धी सहायक : Zadipatti Rangbhumi All video
● विडिओ रेकॉर्डिंग : मीनल खुसपुरे
● विडिओ संपादन : अंकीत पायपरे
] विशेष आभार [
ममता गोंगले
युवराज गोंगले
【◆●● नाट्यप्रयोगासाठी संपर्क : 7066517352 ◆●●】
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: