बडनेऱ्यात प्रकाश बनसोड यांचे भव्य शक्तीप्रदर्शन
Автор: City News Channel
Загружено: 2025-12-29
Просмотров: 5069
Описание: अमरावती महानगरपालिका निवडणुकीत बडनेरा परिसरात आज मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. लोकप्रिय नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. फुलांचा वर्षाव, घोषणांचा गजर आणि समर्थकांचा उत्साह यामुळे वातावरण तापले. संपूर्ण रिपोर्ट पाहा..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: