Sanjay Shirsat | छ. संभाजीनगरच्या उपमहापौर पदाच्या नावावरून नाराजीनाट्य, शिरसाटांनी मौन सोडलं
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-07
Просмотров: 1471
Описание:
#sanjayshirsat #chhatrapatisambhajinagar #eknathshinde #shivsena #imtiyazjaleel #vicemayour
उपमहापौर पदाच्या नावाबाबत माझा विरोध होता हे सत्य आहे पण पक्ष आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा असतो पक्षाचा आदेश आल्यानंतर मी पक्षाच्या आदेशानुसार काम केले.
इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे त्याची एकही गोष्ट खरी नाही माझी काय लायकी आहे हे त्याला सांगण्याची गरज नाही त्याच्यासारखे दारोदार आम्ही महानगरपालिकेत वेगळं काहीतरी करू यासाठी फिरलो नाही भगवा झेंडा महानगरपालिकेतून उतरवचा त्याचा मनसुबा होता तो आम्ही पूर्ण होऊ दिला नाही महायुतीत काम करू
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: