Expected Cutoff for MH SET Economics 2025 | Must-Watch Before You Prepare
Автор: EcoMentor
Загружено: 2025-06-21
Просмотров: 639
Описание:
📌 MH SET Economics 2025 परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत आहात का?
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✔️ 2024 आणि मागील वर्षांचा Cutoff
✔️ 2025 साठी संभाव्य Cutoff किती असू शकतो?
✔️ कोणते factors cutoff ठरवतात?
✔️ General, OBC, SC/ST वर्गासाठी वेगळा cutoff अंदाज
✔️ Preparation Tips आणि पुढची रणनीती
#MHSET2025
#MHEconomics2025
#SETCutoff2025
#EconomicsCutoff
#SETExamTips
#MHSETPreparation
#UGCNETEconomics
#Ecomentor
#SET2025Marathi
#EconomicsMadeEasy
#स्पर्धापरीक्षा
#सेटइकॉनॉमिक्स
#अर्थशास्त्र
#सेटकटऑफ
#महाराष्ट्रसेट
#EcomentorWithVishakha
Ecomentor | इकॉनॉमिक्स शिकण्याचा तुमचा विश्वासार्ह मार्गदर्शक
ईकोमेंटोर हा एक मराठी आणि इंग्रजी मिश्रित यूट्यूब चॅनल आहे, जिथे अर्थशास्त्राचे संकल्पनात्मक स्पष्टीकरण, चालू घडामोडी, परीक्षांसाठी उपयुक्त विश्लेषण आणि अभ्यासक्रमाशी संबंधित मार्गदर्शन दिले जाते.
या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
अर्थशास्त्रातील मूलभूत व प्रगत संकल्पना (Micro & Macro Economics)
चालू आर्थिक घडामोडींचे विश्लेषण (Economic Survey, Budget, RBI updates)
UGC NET, UPSC, MA/BA प्रवेश परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन
PYQs, उत्तर लेखन तंत्र आणि अभ्यास टिप्स
🎯 ध्येय: अर्थशास्त्र सहज आणि समजण्यासारखं बनवणं!
जर तुम्ही विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे, किंवा केवळ अर्थशास्त्रात रस असलेले असाल – तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे.
Subscribe करा आणि बना तुमच्या यशाचा EcoMentor!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: