Maharashtrian Bhel | महाराष्ट्रीय चिवडा | Surati Marathi
Автор: SURATI MARATHI
Загружено: 2026-02-21
Просмотров: 41
Описание:
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण आपल्या YouTube channel Surati Marathi वर पारंपरिक आणि कुरकुरीत महाराष्ट्रीयन चिवडा बनवणार आहोत. हा चिवडा खास दिवाळी फराळासाठी बनवला जातो, पण तुम्ही तो कधीही चहासोबत नक्की ट्राय करू शकता!
या व्हिडिओमध्ये: ✅ कुरकुरीत आणि हलका चिवडा कसा बनवायचा
✅ परफेक्ट मसाला मिक्स कसा तयार करायचा
✅ चिवडा जास्त दिवस कुरकुरीत कसा ठेवायचा
घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हा चिवडा तयार करा आणि कुटुंबासोबत आनंद घ्या 😋
👉 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा
👉 Channel ला SUBSCRIBE करा
👉 Bell Icon दाबायला विसरू नका 🔔
👉 तुमच्या प्रतिक्रिया COMMENT मध्ये नक्की लिहा
#MaharashtrianChivda #DiwaliFaral #SuratiMarathi #ChivdaRecipe #MarathiRecipe #FaralRecipe
#PohyanchaChivada #MadhurasRecipe #BhajkePoheChivda #1KiloChivda #DiwaliFaral #diwalisnacks #ChivdaMasala #Chivada #DiwaliFaral #madhurasrecipemarathi #MadhurasRecipe #BhajkePoheChivda #1KiloChivda #DiwaliFaral #ChivdaMasala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: