उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा भारतातला नाही, मग तो आला कुठून? | Gajawaja
Автор: Gajawaja - गाजावाजा
Загружено: 2024-09-02
Просмотров: 632
Описание:
साबुदाणा, जो उपवासाच्या पदार्थांमध्ये लोकप्रिय आहे, भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक भाग मानला जातो, पण तो भारतीय पदार्थ नाही. साबुदाणा हा टॅपिओका या कंदमुळापासून बनवला जातो, ज्याचं मूळ दुसऱ्याच देशात आहे. १९ व्या शतकात अनेक देशांचा प्रवास करून टॅपिओका हे भारतात आलं. पुढे त्रावनकोर म्हणजेच आजच्या केरळ आणि तामिळनाडूमध्ये दुष्काळ पडल्यामुळे टॅपिओकाची लागवड करण्यात आली. मग त्या पासून साबुदाणा कसा निर्माण केला गेला ? आणि तो मूळचा कोणत्या देशातला आहे ? साबूदाण्याचा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
#sabudana #tapioca #kerala #tamilnadu #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: