ज. वि. पवार यांच्या कविता | सादरकर्ते - कवीश्री राजन लाखे |
Автор: m4marathi
Загружено: 2025-11-29
Просмотров: 93
Описание:
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्ष निमित्त आयोजित अ भा मराठी साहित्य महामंडळाचे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा , प्रा. देविदास सोटे कविकट्टा मध्ये सादर केलेली कविता आहे
मराठी कविता, गझल, व्याख्यान, भाषण यांचे हक्काचं व्यासपीठ म्हणजे m4मराठी m4मराठी हे खास मराठी साहित्यासाठी असून महाराष्ट्रातल्या अनेक कवींच्या कविता, भाषणे, गझल, व्याख्याने, गाणी आम्ही प्रसारित करत असतो. जर आपल्याकडे सुद्धा असे काही कार्यक्रम होत असतील म्हणजे काव्यसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, व्याख्याने तर आम्हाला नक्कीच कळवा. तो आम्ही चित्रीकरण करून प्रसारित करू. Contact No - Rohit Shinde – 9689755005
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: