Colourblind painter Prem Awale रंगांधळेपणा असूनही चित्रं रंगवणारा चित्रकार प्रेम आवळे
Автор: BBC News Marathi
Загружено: 2020-11-15
Просмотров: 29392
Описание:
त्याला रंग नीट दिसत नाहीत. लाल, पिवळा असे रंग तो ओळखू शकत नाही. तरीही तो जी चित्र रेखाटतो ती थक्क करून जातात. अवघ्या एकोणीस वर्षांच्या प्रेम आवळेची ही विलक्षण कहाणी आहे. कला महाविद्यालयात न जाता, आणि व्यावसायिक प्रशिक्षण न घेता त्यानं स्वतःच ही कला जोपासली आहे.
प्रेम एरवी पुण्यात राहतो, पण तो मूळचा इचलकरंजीचा आहे आणि लॉकडाऊनच्या काळापासून इथंच राहतो आहे.
Reporting - Swati Patil
Editing and Producer - Janhavee Moole
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: