मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 | ₹50,000 अनुदान मिळणार | पहा कसा करावा ऑनलाईन अर्ज | कागदपत्रे
Автор: Digital DG
Загружено: 2025-07-28
Просмотров: 3397
Описание:
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीसाठी मोठी आनंदाची बातमी! आता हळद आणि मिरची कांडप मशिन खरेदीसाठी सरकार ₹५०,००० पर्यंत अनुदान देणार आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ योजना कोणासाठी आहे?
✅ किती अनुदान मिळणार?
✅ अर्ज कुठे करायचा?
✅ लागणारी कागदपत्रे
✅ पात्रता अटी
✅ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.
Video chapter
00:00 - प्रस्तावना: योजना कशासाठी आहे?
00:25 - मिरची कांडप योजनेची माहिती.
02:57 - योजनेला मुदतवाढ सूचना पत्र व अडचण आल्यास टोल फ्री नंबर माहिती.
04:47 - ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
06:15 - लॉगीन कसे करावे? ऑनलाईन अर्ज कसा निवडावा?
06:37 - अर्ज करताना लागणारी कागदपत्रे.
07:25 - स्कॅन करून कागदपत्रे अपलोड करणे?
08:00 - उपसंहार: शेवटचे आवाहन
🌐 अधिकृत संकेतस्थळ: https://scheme.nbtribal.in/register
📌 अर्ज करण्याची अंतिम तारीख: [ 31 जुलै 2025]
👇 अधिक माहितीसाठी आमचा लेख वाचा:
🔗 https://digitaldg.in/2025/07/28/mirch...
#हळदकांडपमशिन #मिरचीकांडपमशिन #अनुदानयोजना #मराठीयोजना #tribalscheme #yojana2025
📱 आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स फॉलो करा:
🔹 वेबसाईट:
🌐 https://digitaldg.in
🔹 YouTube:
▶️ / @digitaldg_official
🔹 Instagram:
📸 / digitaldg_official
🔹 Facebook:
📘 / digitaldgofficial
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: