फक्त अर्धा तास डाळ भिजवून हॉटेल सारखी कुरकुरीत मेदू वडा वेगळ्या पद्धतीचे सांबर बनवण्याची सोपी पद्धत
Автор: SAANVI'S HEALTHY RECIPE
Загружено: 2026-01-15
Просмотров: 73
Описание:
कुरकुरीत मेदुवडा आणि सांबर रेसिपी | मेदु वडा रेसिपी | सांबर रेसिपी | medu vada and sambar recipe
साहित्य-
मेदुवडा बनवण्यासाठी -
अर्धा किलो उडीद डाळ (2 कप )
चवीनुसार मीठ
ओलं खोबऱ्याचे बारीक काप
बारीक चिरलेली कोथिंबीर
मेदुवडा तळण्यासाठी तेल
सांबर बनवण्यासाठी -
पाव वाटी मूग डाळ
पाव वाटी तुरीची डाळ
पाव वाटी हरभरा डाळ
हळद
एक चमचा तेल
दोन मिडीयम साईज ची टोमॅटो बारीक चिरलेली
सांबर फोडणीसाठी -
दोन मोठे चमचे तेल
पाव चमचा हिंग
एक छोटा चमचा जिरे
दहा पंधरा कडीपत्त्याची पाने
पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचलेल्या
एक मिडीयम साईजचा कांदा बारीक चिरलेला
दोन चमचे लाल तिखट
एक चमचा धने पावडर
एक चमचा सांबर मसाला
आवश्यकतेनुसार गरम पाणी
चवीनुसार मीठ
Saanvishealthyrecipemarathi #meduvada #meduvadarecipe #meduvadasambar #vadasambar #meduvadarecipemarathi #nashta #breakfast #मेडुवडा #मेडुवडा रेसिपी #मेडुवडा रेसिपी मराठी #मेडुवडासांबर #वडासांबर #नाश्ता #कुरकुरीतमेडुवडा #howtomakemeduvada #saritaskitchen #madhuarsrecipemarathi #meduvadarecipe #मेडुवडा रेसिपी
#meduvada
#meduvadarecipe
#meduvasambar
#मेदुवडा
#वडासांभार
#सांभार
#उडीदवडा
#crispysnacks
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: