शेतकरी कर्जमाफी योजनेच्या सर्व अटी, शर्ती रद्द ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! Karjmafi 2026
Автор: ANANT4U
Загружено: 2026-06-12
Просмотров: 59382
Описание:
शेतकऱ्यांसाठी आताची
सर्वात मोठी बातमी! 14,000 कोटींची कर्जमाफी मंजूर?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा संधी मिळणार असून त्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला जाणार आहे. 2017 आणि 2019 च्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेक शेतकरी वंचित राहिले होते. या सर्व वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांचा निधी कर्जमाफीसाठी देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात मोठी आशा आणि चर्चा निर्माण झाली आहे.
A major decision has reportedly been taken in the state cabinet meeting for farmers. Farmers who were left out of the previous loan waiver schemes are expected to be included this time. Many farmers were excluded from the 2017 and 2019 loan waiver benefits. According to initial reports, around ₹14,000 crore may be allocated for this expanded loan waiver, bringing major relief and renewed hope among the farming community.
loan waiver, farmers news maharashtra, cabinet decision, agriculture update, 14000 crore scheme, farmer relief scheme, maharashtra news, debt waiver india, breaking news, rural economy
#maharashtranews #breakingnews #farmers #loanwaiver #agriculture #maharashtra #newsupdate #governmentdecision #ruralindia #latestnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: