Chinmayee Sumeet : इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळेत काय फरक? चिन्मयी सुमीत सांगतात
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-16
Просмотров: 3677
Описание:
अभिनेत्री चिन्मयी सुमीत या मराठी शाळांच्या सदिच्छादूत म्हणून सक्रिय आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या बंद पाडल्या जाणाऱ्या शाळा, मराठी भाषेकडे पाहण्याचा मध्यमवर्गाचा दृष्टिकोन, इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबद्दलचे समज-गैरसमज याबद्दल त्यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली.
त्याचबरोबर सोशल मीडिया, सध्याच्या काळात भूमिका घेणं आणि न घेण्यावरूनही कलाकारांवर होणारी टीका, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या आयुष्यातलं स्थान यावरही त्या मोकळेपणाने व्यक्त झाल्या.
मुलाखत - अमृता कदम
कॅमेरा - शार्दूल कदम
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: