Attempt to Attack CJI:सरन्यायाधीशांवर चप्पलफेकीमागे हिंदुत्ववाद्यांची कुठली द्वेषनीती कारणीभूत ठरली?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-10-06
Просмотров: 316362
Описание:
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार सर्वोच्च न्यायालयात आज घडलाय. एकीकडे दलित राष्ट्रपती, दलित मुख्यमंत्री केले की आपण या समाजाचा बहुमान केला असा प्रचार केला जातो...केवळ प्रतिकात्मक राजकारणासाठी ही प्रतीके वापरली जातात. पण प्रत्यक्षात दलित समाजाला काय सहन करावं लागतं याचं ठळक उदाहरण यानिमित्तानं समोर आलंय.
#cjibrgavai #cjinews #supremecourtofindia #SUTPREMECOURT
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: