नोकरी सोडून बिझनेस सुरू करायचा आहे? आधी या ७ गोष्टींची तयारी करा! | ओंकार दाभाडकर | InMarathi
Автор: InMarathi
Загружено: 2025-10-08
Просмотров: 567
Описание:
‘'नोकरी सोडा, स्वतःचा बिझनेस करा, तुमची पॅशन फॉलो करा, नोकरी मागणारे नाही देणारे बना' हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटतं, खूप प्रेरक वाटतं. पण बिझनेस सुरू करणं आणि त्याहून महत्वाचं - बिझनेस यशस्वी रित्या चालवणं सोपं नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी बाजी लावता बिझनेसमध्ये. तुमच्या वेळेची, पैशाची आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची बाजी असते ही.
मग या खेळात उतरण्याआधी तुम्ही पूर्णपणे तयार आहात का याची खात्री करून घ्यायला हवी. तुमच्याकडे फक्त 'जिंकण्याची इच्छा' आहे की 'जिंकण्याची योजना' आहे - याची चाचपणी करायला करायला हवी. आणि या चाचपणीतून, या अनालिसिस मधून जर असं जाणवलं की आपण अजून तयार नाही आहोत - तर थांबायला हवं.
कारण जर बिझनेस सुरू करण्याआधी तुमची बेसिक तयारी झाली नसेल, तर गेम फसणारच ना!
मग असं काय आहे जे तुम्हाला आधीपासून माहित असायला हवं, किंवा यायला हवं?
बघूया त्या ७ गोष्टी - ज्या तुम्ही बिझनेस सुरू करण्याआधीच समजून घेतल्या नाहीत तर तुम्ही १००% अपयशी व्हाल!
=============================================
InMarathi चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा:
====
WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBl...
====
Telegram: https://t.me/InMarathiPod
====
Instagram: / inmarathipod
====
Facebook: / inmarathipod
====
X: https://x.com/InMarathiPod
====
Website: https://InMarathi.com
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: