Tara Tigeress : 1.5 किमी पोहली, चांदोलीत सोडलेली तारा वाघीण साताऱ्यात कशी पोहचली ? | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2025-12-26
Просмотров: 9620
Описание:
#taravaghin #taratigeress #satara #wildlife #tiger #bibtya #vishyanand
Tara Tigeress : 1.5 किमी पोहली,चांदोलीत सोडलेली तारा वाघीण साताऱ्यात कशी पोहचली ? | Vishaych Bhari
युही चला चल राही, कितनी हसीन है ये दुनिया,असं गाणं लावत अनेक ट्रेकर्स सह्याद्री explore करताना दिसतात. मात्र आपल्या तारा वाघिणीन देखील असच मैं जिंदगी का साथ निभाती चली गई म्हणत एक अनोखा विक्रम केलाय. सोशल मीडियावर ताराच्या विक्रमाची खतरनाक चर्चा चालूये. आत्तापर्यंत माणसांवर केलेल्या हल्ल्यांची चर्चा सुरू होती. पण ही चर्चा कोणत्याही व्यक्तीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची नाही तर तारा वाघिणीच्या प्रवासाची आहे. ताराने सगळ्यांना थक्क केलेला सह्याद्रीचा प्रवास वन्य अधिकाऱ्यांसाठी कौतुकास्पद असल्याचं बोल जातंय. हा प्रवास ताराने न थांबता केलाय. त्यामुळंच तारा नावाच्या वाघिणीन सह्याद्रीची ट्रेकिंग केलीये असं म्हणायलाही काहीच हरकत नाही. पण ही तारा वाघीण सह्याद्री मध्ये कशी आली ? ताराने सह्याद्रीचा प्रवास नेमका कुठून आणि कसा केला ? तारान नेमका काय पराक्रम केलाय ज्याने सगळे वन्यजीव अधिकारी चकित झालेत ? हेच सगळं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
vishaych bhari, tara tigeress, tara tigeress seen on busy roads, choti tara tigress, tigeress, tara, tigress attack, tigress,tadoba tigers, tigers, tigress maya, tigress arrowhead, choti tara of tadoba, best tigress, tigress with her cub, collarwali tigress, machli tigress, tigers of tadoba, tigers in india, tigers of central india, male tigres cubs, tigress giving birth to cubs, satara,satara news, tiger,chandoli national park, chandoli, chandoli national park tiger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: