Mumbai–Goa Highway Reality! नागोठणे–कोलाड & संगमेश्वर–निवळी रस्ता खूप खराब. प्रवासाचा खराखुरा अनुभव😱
Автор: Exploring Jayant Sarang
Загружено: 2025-12-12
Просмотров: 2007
Описание:
Mumbai–Goa Highway Reality! नागोठणे–कोलाड & संगमेश्वर–निवळी रस्ता खूप खराब. प्रवासाचा खराखुरा अनुभव😱
Mumbai–Goa Highway चा माझा आजचा vlog तुमच्यासाठी खास!
नागोठणे ते कोलाड हा रस्ता खूपच खराब असून खड्डे, उंच-सखल रस्ता यामुळे प्रवासात त्रास झाला.
तसेच संगमेश्वर ते निवळी या भागातही रस्ता खराब स्थितीत आहे.
या vlog मध्ये मी प्रवासाचा रिअल अनुभव, रस्त्याची actual condition आणि मुंबई–गोवा प्रवाशांसाठी उपयोगी माहिती सांगितली आहे.
व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमचा अनुभव खाली comments मध्ये नक्की शेयर करा!
Follow Us On Instagram-https://www.instagram.com/jayu_rovhi_...
#mumbaigoahighway #mumbaigoaroadtrip #mumbaigoavlog #goahighwayupdate #roadcondition #nagothanekolad #sangameshwarnivli #highwaytravel #marathivlog #travelmarathi #highwayvlog #indiaroads #mumbaikar #goatrip #vlogtrend, #viralvlog #mumbaigoahighwaycondition
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: