“लोहगडाची बांधणी पाहून आजचे इंजिनिअरही थक्क!” 🤯🏰 Advanced Engineering / Lohgad-Part 2(with guide)
Автор: Wonder with Pramod
Загружено: 2026-02-24
Просмотров: 108
Описание:
“लोहगडाची बांधणी पाहून आजचे इंजिनिअरही थक्क!” 🤯🏰
• “लोहगड किल्ला इतका मजबूत का आहे? 🤯 | Lohga...
या Part 2 मध्ये आपण पाहणार आहोत लोहगडाच्या भक्कम तटबंदीमागचं advanced engineering, strategic planning आणि युद्धासाठी तयार केलेली smart design.
प्रत्येक दरवाजा, प्रत्येक भिंत आणि Vinchu Kata सारखी नैसर्गिक रचना – सगळं काही शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी तयार केलेलं!
ही फक्त दगडांची रचना नाही…
हा आहे शिवकालीन बुद्धीचा masterpiece 🔥🚩
जर इतिहास आवडत असेल आणि खऱ्या engineering चा अभिमान वाटत असेल, तर हा Part शेवटपर्यंत पाहा!
👉 Part 3 मध्ये पाहू – लोहगडाचा पाण्याचा अद्भुत system 💧
#Lohgad #AdvancedEngineering #MarathaEmpire #FortArchitecture #WonderWithPramod
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: