शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान!
Автор: krushiabhiyanta
Загружено: 2025-10-24
Просмотров: 905
Описание:
राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी 4 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 0.40 हेक्टरपासून ते 6 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीजजोडणी, पंपसंच, शेततळे, सोलरपंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहे. सरकारकडून वेगवेगळ्या घटकांसाठी अनुदान दिले जाते. राज्यात सिंचन सुविधांचा विकास करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
#कृषी अभियंता#Farmers #agriculture #Maharashtra #government #latestupdate #marathinews #governmentschemes #dripirrigation
(Farmers, agriculture, latest update, Marathi news, drip irrigation, sprinkler irrigation, well)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: