छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विजय | तोरणा किल्ला | Torna Fort | Torna Fort Trek
Автор: गडझेप
Загружено: 2026-02-21
Просмотров: 562
Описание:
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विजय | तोरणा किल्ला | Torna Fort | Torna Fort Trek #TornaFort
तोरणा किल्ला ट्रेक | सह्याद्रीचा थरारक अनुभव
समुद्रसपाटीपासून सुमारे १४०३ मीटर उंचीवर वसलेला तोरणा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक गड आहे. सह्याद्री पर्वतरांगेत उभा असलेला हा गड गिरिदुर्ग प्रकारात मोडतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जिंकलेला हा किल्ला स्वराज्याच्या इतिहासातील पहिला विजय मानला जातो.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल –
✔️ वेल्हे गावातून सुरू होणारा ट्रेक
✔️ मातीची सुंदर वाट आणि खऱ्या चढाईचा अनुभव
✔️ बिनी दरवाजा, कोठी दरवाजा, तटबंदी आणि बुरुज
✔️ सह्याद्रीच्या डोंगररांगांचे अप्रतिम दृश्य
✔️ तोरणा किल्ल्याची भव्यता, इतिहास आणि निसर्गाचा संगम अनुभवण्यासाठी हा ट्रेक प्रत्येक भटकंतीप्रेमीने आयुष्यात एकदा तरी करायलाच हवा!
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा,
📌 Channel Subscribe करा आणि
🔔 Bell Icon दाबायला विसरू नका!
#tornafort
#sahyadritrek
#sahyadri
#trekking
#historical
#punefort
#mountains
#travel
#fortlovers
#forttrekking
#mountains
#punetrek
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: