वाक्यांचे प्रकार? | वाक्यरचना । भाग - 2 । क्रियापदाच्या अर्थावरून । MPSC - Mitra | Vaishali Karlekar
Автор: MPSC Mitra powered by Nitin Prakashan
Загружено: 2023-07-15
Просмотров: 5812
Описание:
वाक्यांचे प्रकार? | वाक्यरचना । भाग - 2 । क्रियापदाच्या अर्थावरून । MPSC - Mitra | Vaishali Karlekar
#vakya #वाक्यरचना #grammar #marathigrammar #marathivyakaran #mpscmitra #mpsc #mpscmitra #marathivyakran #marathi #marathigramma #vaishalikarlekar #vaishalikarlekr #morawalambe #nitinprakashan
क्रियापदच्या अर्थावरून पडणारे प्रकार
स्वार्थी, आज्ञार्थी , विध्यर्थी , संकेतार्थी
१. स्वार्थी वाक्य
क्रियापदाच्या अर्थावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात.
उदा .
1. मुले घरी गेली.
2. मुले घरी जातात.
3. मुले घरी जातील.
२. आज्ञार्थी वा क्य
क्रियापदाच्या अर्थावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल, तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
उदा .
1. मुलांनो , चांगला अभ्यास करा.
2. तुम्ही कृपया उद्या या.
3. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.
३. विध्यर्थी वाक्य
क्रियापदाच्या अर्थावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता , योग्यता , इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल, तर त्याला विध्यर्थी वाक्य म्हणतात.
उदा .
1. सर्वांनी दररोज लवकर उठा वे.
2. मला परीक्षेत यश मिळावे.
3. प्रत्येका ने वाहतुकी चे नियम पाळावे.
४. संकेता र्थी वा क्य
क्रियापदाच्या अर्थावरून अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल, तर त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात.
उदा .
1. जर हवे ते पुस्तक मिळाले तर माझे संशोधन पुढे जाईल.
2. जर तुम्ही प्रेरित झालात तर यशस्वी व्हाल.
3. जर मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी जिकतील.
Thank you for watching the video! Please share and Subscribe. Also, hit the like button.
Download our mobile app -
https://zhbft.courses.store/245870?ut...
☎️ अधिक माहितीसाठी👇
7744001144
Email - [email protected]
✅ You can visit Our Website - https://nitinprakashan.com/
✅ Facebook - / mpscmitraoff. .
✅ Instagram - / mpsc.mitra
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Watch more videos -
• Видео
• Видео
• Видео
• Видео
वाक्यांचे प्रकार? | वाक्यरचना । भाग - 2 । क्रियापदाच्या अर्थावरून । MPSC - Mitra | Vaishali Karlekar
• वाक्यांचे प्रकार? | वाक्यरचना । भाग - 2 । ...
वाक्य म्हणजे काय? | वाक्यरचना । भाग - १ । वाक्याच्या अर्थावरून । MPSC - Mitra | Vaishali Karlekar
• वाक्य म्हणजे काय? | वाक्यरचना । भाग - १ । ...
समासावर मागील वर्षात विचारलेले प्रश्न | भाग - २ | PYQ | Nitin Prakashan | Vaishali #samasquestion
• समासावर मागील वर्षात विचारलेले प्रश्न | भ...
द्वंद्व समास | बहुव्रीही समास | उदाहरणांसहित स्पष्टीकरण | समास | वैशाली कार्लेकर | नितीन प्रकाशन
• द्वंद्व समास | बहुव्रीही समास | उदाहरणांसह...
कर्मधारय | उदाहरणांसहित स्पष्टीकरण | समास | वैशाली कार्लेकर | #youtubevideo #marathivyakaran
• कर्मधारय | उदाहरणांसहित स्पष्टीकरण | समास ...
तत्पुरुष समास | उदाहरणांसहित स्पष्टीकरण | Samas | मराठी व्याकरण | MPSC - Mitra | Vaishali Karlekar
• तत्पुरुष समास | उदाहरणांसहित स्पष्टीकरण | ...
समास म्हणजे काय? | अव्ययीभाव समास | Samas | MPSC Mitra | Vaishali Karlekar #marathi vyakran
• समास म्हणजे काय? | अव्ययीभाव समास | Samas ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: