किल्ले प्रतापगड अभ्यास मोहीम. गाईड: आनंद उतेकर सर.
Автор: सह्याद्री भ्रमंती परिवार
Загружено: 2025-08-09
Просмотров: 2815
Описание:
सह्याद्री भ्रमंती परिवार
ह्या आपल्या परिवाराचा माध्यमातून किल्ले प्रतापगड अभ्यास मोहीम राबवण्यात आली. ह्या मोहीमेच नियोजन संस्थेचे अध्यक्ष भूषण शिर्के यांनी केलं. मोहीम प्रमुख म्हणून प्रथमेश सावंत, विनय ठोगिरे, सेजल सैद ह्यांनी केलं. ह्या मोहीमेला मार्गदर्शन गाईड म्हणून प्रतापगड चे प्रतापगड चे स्थानिक. आणि प्रसिध्द गाईड असलेलं आनंद उतेकर सर यांनी केलं
आनंद उतेकर सर प्रतापगड वर राहत असलेले स्थानिक गाईड. त्यांनी ह्या आपल्या परिवाराला किल्ल्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केलं. त्यांच मार्गदर्शन करण्याची पद्धत. आणि त्याचा इतिहासा चा असलेला अभ्यास, गडा विषयी असलेली सविस्तर माहिती. त्यांचा शब्दातून अयकत असताना खूप चांगलं वाटल. आपण देखील एकदा तरी प्रतापगड पहाव. गड नुसता पाहायला नको. तर त्याचा इतिहास देखील समजून घ्यावा. ते देखील आनंद उतेकर सरांन बरोबर. नक्की तुम्ही देखील प्रतापगड पाहुण आपल्या महाराष्ट्राचा आपल्या महाराजांचा इतिहास समजून घ्यावा
धन्यवाद.
जय शिवराय.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: