झटकेपट बनणारी दुध आणि पाण्याच प्रमाण घेऊन तांदळाची खीर👍पितृपक्ष-श्राद्धात पानात वाढणारी👌RICE KHEER😋🙏
Автор: PATIL'S KITCHEN & VLOG
Загружено: 2025-09-19
Просмотров: 1062
Описание:
नमस्कार मंडळी 🙏 पाटील किचन आणि ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे" झटकेपट बनणारी दुध आणि पाण्याच प्रमाण वापरुन तांदळाची खीर 👍 RICE KHEER"
पितृपक्षात श्राद्धासाठी पानावर ठेवण्यासाठी तांदळापासून खीर बनवण्यात येते. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारी अशी खीर रेसिपी दाखवण्यात आली आहे 👌
व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर करा 👍
चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏
साहित्य -:
१) दोन ते तीन चमचे तांदूळ
२) लहान पाव वाटी साखर ,चिमुटभर मिठ
३) आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर
४) पाव लिटर दूध, पाणी
५) तूप दोन ते तीन चमचे, आवडीनुसार केशर
• नाश्त्यासाठी कोबीची वडी😋साधी सोपी पद्धत-मो...
• गव्हाच्या पिठाचे टम्म फुगलेले गुळाचे उंबर👌...
• मशरूम सुकी भाजी😋अगदी साधी सोपी झटकेपट बनणा...
• हिरव्या मुगाचे गुळातील पौष्टिक लाडू👌गणपती ...
• अळूची पातळ भाजी👍चण्याची डाळ व शेंगदाणे घाल...
• कुरकुरीत झटपट कोथिंबीर भजी👌अशा पद्धतीने कध...
आपले दुसरे देखील चॅनल आहे त्याची लिंक देत आहे "टिप्स फॉर लाइफ अश्विनी पाटील" ह्या चॅनलवर जाऊन संबस्काईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏
• केसांना चमक आणि मजबूती येण्यासाठी सिरम👍डॅन...
• कापसाच्या फुंलाची वस्त्र हार👍गौरी गणपतीसाठ...
• केस काळेभोर,चमक,मजबूती,घनदाट होण्यासाठी नै...
• चेहऱ्याला उजळपणा,गोरेपणा येण्यासाठी ज्यांच...
• पावसाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी हेअर प...
#kobichibhakri #kobibhanol #shallowfrykobi #food #bharlelepadwal #stuffeditems #goadiaries #patil'skitchen&vlog #tipsforlifewithashwinipatil #somewhereonearth #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune #morelikes #comment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: