पहाटेची स्वामींची मधुर भक्तिगीते l Swami Samarth Morning Songs
Автор: Mahalaxmi Music महालक्ष्मी म्युझिक
Загружено: 2026-02-25
Просмотров: 535
Описание:
पहाटेची स्वामींची मधुर भक्तिगीते l Swami Samarth Morning Songs #swami #swamisamarth #swami
स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने नटलेला हा भक्तिमय संग्रह 🙏
अक्कलकोट स्वामी समर्थ यांची लोकप्रिय, चमत्कारी आणि मनाला शांती देणारी गाणी या ज्यूकबॉक्समध्ये ऐका.
या भक्तिगीतांमधून स्वामींचा आशीर्वाद, गुरुचरणी श्रद्धा आणि आत्मिक समाधान अनुभवा.
Tracklist :
00:00 - स्वामी समर्थ आरती
05:34 - आशीर्वाद स्वामींचा
10:08 सद्गुरूनाथा
13:45 स्वामी माझे गुरु
17:57 तारक मंत्र
22:20 मानसपूजा
31:57 स्वामी समर्थ माऊली
36:43 स्वामी समर्थ अष्टक
40:57 स्वामी समर्थ मालामंत्र
45:30 कालभैरवाष्टक
51:06 अक्कलकोट स्वामींची पालखी
🔔 जय स्वामी समर्थ म्हणत भक्तीचा आनंद घ्या
👍 Video आवडल्यास Like करा
📌 Channel Subscribe करा आणि Share करायला विसरू नका
स्वामी समर्थ महाराज आपल्यावर सदैव कृपा करो 🙏
#स्वामीसमर्थ
#अक्कलकोटस्वामी
#जयस्वामीसमर्थ
#स्वामीमहाराज
#अक्कलकोटनिवास
#समर्थमहाराज
#स्वामीभक्ती
#स्वामीचरणी
#स्वामीकृपा
#स्वामीआरती
#स्वामीचरण
#अक्कलकोटदर्शन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: