आ. राहुल कुल यांचा बालेकिल्ला "पिंपळगाव"ला पंचायत समितीत संधी मिळावी - सुनील पासलकर यांची मागणी
Автор: Daundexpress
Загружено: 2025-11-14
Просмотров: 3302
Описание:
पारगाव पंचायत समिती गणामध्ये उमेदवारीवरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच शुभांगी सुनील पासलकर यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
नवीन पुनर्रचनेनंतर
पारगाव, पिंपळगाव, खोपोडी, देलवडी, दापोडी, गलांडवाडी ही गावे या गणात समाविष्ट झाली आहेत.
पिंपळगाव हे आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला मानले जात असल्याने या गावातून उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता जास्त असल्याचे स्थानिकांचे मत.
नेहमी ठराविक लोकांनाच संधी मिळते…
या वेळेस छोट्या–मोठ्या गावांनाही प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
DSD वर पाहा संपूर्ण विश्लेषण, राजकीय समीकरणे आणि उमेदवारीवरील वाढती चर्चा.
English Description
A major political buzz has begun in the Pargaon Panchayat Samiti Block, which comes under the Varvand–Pargaon Zilla Parishad division.
Former Sarpanch of Pimpalgaon, Shubhangi Sunil Pasalkar, has emerged as a leading contender for the Panchayat Samiti seat.
After restructuring, the villages included are:
Pargaon, Pimpalgaon, Khopodi, Delwadi, Dapodi, Galandwadi.
With Pimpalgaon being considered the stronghold of MLA Rahul Kul, giving a candidature from here is seen as strategically advantageous.
Local citizens now expect that even smaller villages should get representation instead of the same selective candidates being repeated every year.
Watch full political analysis only on DSD News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: