अन्नाची नासाडी कशी थांबवाल...?
Автор: MahaMTB
Загружено: 2017-04-17
Просмотров: 1708
Описание: गेल्या महिन्यातील 'मन कि बात' या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाया जाणाऱ्या अन्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच नागरिकांनी अन्न वाया जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचाही सल्ला दिला होता. पंतप्रधानांच्या या सुचनेकडे आता सरकारही गांभीर्याने पाहत असल्याचे दिसत आहे. कारण लवकरच हॉटेलसमध्ये फुल प्लेट ऐवजी ग्राहकांच्या गरजेनुसार जेवण देण्याचा नियम लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.जाणून घ्या अन्नाची नासाडी कशे थांबवता येईल...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: