वेंगुर्ल्याचो रविवारचो बाजार - चला तर माझ्यासोबत Vengurla fish market | Vengurla Vlogs
Автор: Anand Yatri
Загружено: 2022-06-21
Просмотров: 22947
Описание:
आज काय भाजी आणायची हा प्रश्न नेहमीच लोकांना पडतो. पण वेंगुर्ल्यातल्या बाजारात फेरफटका मारताना एक वेगळाच आनंद असतो. तिथे उगवणाऱ्या भाज्या आणि त्यात गावच्या पाण्याने येणारी भाजीला चव, मजाच काही और ! बरं हे झालं शाकाहारी लोकांसाठी. पण नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांची खरी चंगळ. वेंगुर्ल्यातल्या नुतनीकरण झालेल्या फिश मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे fresh फिश मिळतात. तोंडाला पाणी सुटलं ना. 😋
आजच्या भागात आम्ही दोन्ही म्हणजे व्हेज आणि नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी वेंगुर्ल्याच्या रविवारच्या बाजाराला भेट देतोय. चला तर माझ्यासोबत shopping करायला !
हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.
Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.
*-*-*-*-*-*
Also, check our latest videos:
काय म्हणता ! कोकणात गेलात, आणि ओल्या काजूची उसळ खाल्ली नाहीत?
• कोकण special - ओल्या काजूची उसळ, खाल तर प...
कोकणातील देवी-देवतांना आणि श्री स्वामी समर्थांना आवडणारा नेवैद्य - मनगणं
• अण्णा गुरुजींनी देवी देवतांना आणि स्वामी स...
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध राऊतांचा शेव खाल, तर भारावून जाल
• राऊतांचा one man शेव - स्थानिकांमध्ये favo...
वेंगुर्ला शहराचं डंपिंग ग्राउंड हे पर्यटन स्थळ कसं झालं? vengurla nagarparishad | vengurla vlog
• संपूर्ण वेंगुर्ल्याचा कचरा दोन तासात विल्ह...
कलादालन - एका छताखाली सामावलेला वेंगुर्ला | एक आवर्जून भेट देण्याचे ठिकाण | वेंगुर्ला मार्केट 4K
• वेंगुर्ला कलादालन - एक आवर्जून भेट देण्याच...
कालचा वेंगुर्ला, आजचा वेंगुर्ला - वाटचाल उज्वल भविष्याकडे | वेंगुर्ला नगर परिषद | vengurla
• कालचा वेंगुर्ला, आजचा वेंगुर्ला - वाटचाल उ...
आज की ये शाम, करो कोळसा के नाम । Kolsa Restaurant - Virar (West) 4K
• आज की ये शाम, करो कोळसा के नाम । Kolsa Res...
*-*-*-*-*-*
*-*-*-*-*-*
Follow us on:
Youtube: / anandyatriekpravas
Facebook: / anandyatriekpravas
Instagram: / anandyatriekpravas
Twitter: / mahesh01245141
*-*-*-*-*-*
#vengurla #fishmarket #freshfish #freshfishmarket #buyfish #konkan #konkani #malvan #malvanivideos #malvanivideos #sindhudurg #viralvideo #seafood #indianseafood #nonvegfood #nonveglovers #shoppingvlog #shoppingvlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: