आंब्याला
Автор: Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Загружено: 2026-02-08
Просмотров: 551
Описание:
आंब्याच्या झाडावर मुंग्या जास्त झाल्या असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे ⚠️
मुंग्यांमुळे रसशोषक किडी वाढतात आणि आंबे गळण्याची शक्यता वाढते.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती व स्वस्त उपाय सांगितला आहे ज्यामुळे
✅ मुंग्या निघून जातील
✅ झाड निरोगी राहील
✅ आंब्याचे उत्पादन वाढेल 🥭
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: