Mala Sailani Darshan Gheudya Ki Ra | Sailani Baba 2026 | 4k Video Song | सैलानी दर्शन घेऊ द्या की रं
Автор: RL MUSIC
Загружено: 2026-01-28
Просмотров: 3958
Описание:
RL MUSIC PRESENT
मला सैलानी दर्शन घेऊ द्या किर
निर्माते - लेहनार प्रोडक्शन टिम
गायक - राहुल लेहनार
गीतकार - अनिल लेहनार
संगीत - जय रंगराज
व्हिडीओ / एडिट / पोस्टर - लेहनार प्रोडक्शन टिम
संगीत संयोजक - गौरव रूपवते
लोकेश खैरे (बी के स्टुडिओ मुंबई)
Vocal Recording Apostrophe Studio Nashik
_________________________________________
तुमच्या संग येऊ द्या किर येऊ द्या किर
मला सैलानी दर्शन घेऊ द्या किर घेऊ द्या किर
तिथ आहे म्हणे वाघ जाळी
बाबा बसले जांभळी खाली
करणी कवटाळ ते जाळी
टाकी जाळुन जादु काळी
वाघ जाळीला मस्तक थोड लाऊ द्या किर
चमत्कारी झिरयाच पाणी
नष्ट करी ताकद सैतानी
जो कोणी येतो नाहुनी
त्याची दुर होते परेशानी
झिरयाच्या पाण्यानं न्हाहु द्या किर
रंग पंचमीचा सण होळी
भक्त जनांची जमते टोळी
ढणा ढणाती पेटतीया होळी
राख अंगाला भक्त चोळी
होळी सैलानी मधली पाहु द्या
लय भारी उरसाचा थाट
गर्दी भाविकांची आफाट
संदलाला सजतो उंट
खर तेच सांगे सम्राट
गाण राहुलच्या संगतीन मला गाऊ द्या कि र
#sailanidarshangheudyakira #sailanibaba
#rahullehnar #sailanibaba786 #lehnarmusic
#sailani #sailanibabasong #babasailani
#sailanisarkar #dadasailani #anillehnar
#bhaktisong
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: